ग्रामपंचायत म्हणजे एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे
स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध
योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र,
ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
आपल्या गावात आपल्या सेवेसाठी सरकारी नोकर किती असतात?
सरकारी नोकर- ग्रामसेवक
- ग्रा.पं.शिपाई
- ग्रा.पाणी पू.शिपाई
- ग्रामरोजगारसेवक
- ग्रा.काॅ.आॅपरेटर
- सफाई कामगार
- माध्यमिक शाळा कर्मचारी
- ऊच्च माध्यमिक शाळा कर्मचारी
- जि.प.शाळा कर्मचारी
- तलाठी
- मंडळ अधिकारी
- बीटहवालदार(पोलीस)
- ऊच्च माध्यमिक कर्मचारी
- पशूवैद्यकीय अधिकारी
- पशूवैद्यकीय शिपाई
- कृषीसहाय्यक
- बँक कर्मचारी
- सेवा सहकारी सोसायटी कर्मचारी
- सरकारी दवाखान्यातील कर्मचारी / नर्स
- ग्रा.काॅ.आॅपरेटर
- मलेरीया निर्मूलन कर्मचारी
- नर्स सहाय्यक
- आशा वर्कर
- अंगणवाडी कर्मचारी
- वायरमन
- सबस्टेशन कर्मचारी
- तूम्हाला सेवा देण्यासाठी महसूलने नेमलेले राॅकेल व स्वस्त धान्य दूकानदार.
- आमदार
- जि.प.सदस्य
- पं. समिती सदस्य
- सेवा सहकारी सोसायटी चेअरमन
- सरपंच
- ग्रा.पं.सदस्य.
आमच्याइथे शासनाचे पाच कर्मचारी असतानी पण एक हि काम नाही करत पिण्याचे पाणी नाही नाल्या स्वच्छ नाही तरी प्रशासनाने याची दखल घेणे तातडीने
उत्तर द्याहटवामच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामपंचायत तालुका घनसांगी जिल्हा ग्रामपंचायत तरी गावातील सर्व नागरिकांची विनंती आहे की मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसांगी जिल्हा जालना आमच्या ग्रामपंचायत मध्ये पाच पाच कर्मचारी असताना एक पण हजर राहत नाही हो ग्रामपंचायत कुठल्या प्रकारच्या रेकॉर्ड बुक नाहीये स्वच्छता नाहीये गावात पिण्याच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असून नाल्या स्वच्छ नाही गावातील रस्ते स्वच्छ नाहीये झेडपी शाळा जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था झालेली आहे मध्ये ग्रामपंचायत मध्ये पाच कर्मचारी आहेत शासनाची तरीपण कर्मचारी काम करत नाही व हजर राहत नाही तरी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तरीही प्रशासनाने ह्या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे
उत्तर द्याहटवा