PM Kisan Sanman Yojana-2019 (किसान सन्मान योजना-2019)

🙏 किसान सन्मान योजना 🙏

PM Kisan Sanman Yojana-2019 (किसान सन्मान योजना-2019)
  1. २ हेक्टर(५ एकर) च्या आत शेतकरी लाभार्थी.
  2. दरवर्षी ३ टप्यात..
  3. २०००+२०००+२००० असे एकूण रु.६००० एक वर्षात मिळणार.

पात्र शेतकरी :-

  1. २ हेक्टरच्या आत शेती.
  2. रु.१००००च्या आत पेन्शन.

अपात्र शेतकरी :-

  • डॉक्टर / वकील /.इंजीनिअर सरकारी / जि.प. / न.पा. कर्मचारी.
  • आजी-माजी-खासदार
  • आजी-माजी-आमदार
  • आजी-माजी-मंत्री
  • महापौर/ जि प अध्यक्ष

दि २६ फेब्रुवारी २०१९ अखेर गाव पातळीवर याद्या तयार होणार

तलाठी/ ग्रामसेवक /कृषीसहायक /वि का सो चा सेक्रेटरी यांची कमेटी याद्या तयार करणार

यासाठी शेतकऱ्यांची लागणारी माहीती

  1. आधार कार्ड नंबर
  2. मोबाईल नंबर
  3. जिल्हा बँकेचा खाते क्रमांक
  4. शेती- गट नं, सर्व्हे नं
  5. क्षेत्र- २-०० हे च्या आत
आजच वरील प्रमाणे आपले कागद पत्र तयार ठेवा व लाभ घ्या.

>> महिती संकलन : Www.asskoperators.blogspot.com

🙏शेतक-यां पर्यंत माहिती पाठवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवुन द्या हि विनंती. माहिती अधिकाधिक शेअर करा🙏

SHARE THIS

४ टिप्पण्या:

  1. जे शेतकरी पात्र असुन सुध्दा लाभ मिळाला नाही. त्या शेतकरांनी आपले कागदपत्रे ग्रामपंचायत ला पुरवीले होते परंतू अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही.कृपया माहीती पुरवावी.- आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत एक शेतकरी पुत्र

    उत्तर द्याहटवा
  2. Hey Nice Blog!!! Thank you for sharing information. Wonderful blog & good post.Its really helpful for me, waiting for a more new post. Keep Blogging!! Here some of my blogs can you read, please.

    Popular Brahmin leader in Lucknow, Uttar Prdesh
    bhartiya kisan union leader in Lucknow
    leader of indian farmer union in Lucknow

    उत्तर द्याहटवा