महाराष्ट्र रेशन कार्ड यादी - APL BPL लिस्ट | Maharashtra RATION Card List Online IN Marathi

महाराष्ट्रामध्ये रहिवासी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ऑनलाईन रेशन कार्ड यादीमध्ये आपले नाव घरबसल्या पाहता येते. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील देशवासीयांना डिजिटल बनविणे हेतू ऑनलाईन रेशन कार्ड लिस्ट  केलेले आहे. श्रीमंत व गरीब दोन्ही व्यक्तीचे रेशन कार्ड तयार होते. म्हणूनच या वेबसाइटद्वारे आपण आपले नाव या यादीत पाहू शकतात.

भारत सरकारने विविध राज्यात विविध प्रकारचे रेशन कार्ड जारी केली आहेत. जसे APLगरीबी रेखाच्या वरती,  BPL गरीबी रेखाच्या खाली आणि अंत्योदय रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबासाठी हे रेशन कार्ड जारी केले आहेत. ज्यांचे उत्पन्न स्थिर नसेल पाहिजे, वय जास्त असलेले लोक व  बेरोजगार लोक या श्रेणीत येतात त्यांना पिवळा  रंगाचे कार्ड जारी केले आहे.

BPLराशन कार्ड हे गरीबी रेखाखाली असलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमीत -कमी 10000 पेक्षा कमी असावे.  तेव्हा यासाठी अप्लाई करता येते. बीपीएल रेशन कार्ड हे गुलाबी किंवा लाल रंगाचे कार्ड  आहे. APL रेशन कार्डचा गरीबी रेखाच्या वरती सर्व या कार्ड साठी अर्ज करू शकतात. यासाठी कुठल्याही उत्पन्नाची सीमा निर्धारित केलेली नाही. APL कार्ड चा  नारंगी रंग आहे.

महाराष्ट्र रेशन कार्ड चे फायदे

  • जर तुम्हाला व्होटर आयडी कार्डसाठी अप्लाई करायचे असेल तर पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डची कॉपी जोडणे आवश्यक आहे.
  • रेशन कार्ड टेलिफोन कनेक्शन व सिम कार्ड घेताना वैध आहे.
  • वाहन चालविण्याचा परवान्यासाठी देखील राशन कार्ड वापरतो.
  • पासपोर्ट तयार करण्यासाठी देखील राशन कार्ड वापरला जाते.
  • ज्या लोकांकडे अंत्योदय कार्ड असेल त्या लोकांना सरकारी कामात सवलत मिळतात. त्यांच्या मुलांना रेशन कार्ड मुळे शिष्यवृत्ती मिळेल. तसेच नोकरी मिळविण्यासाठी मदत होते.
  • BPL रेशन कार्ड द्वारे स्वस्तदुकानातून गहू,तांदूळ व तेल इत्यादि वस्तू कमी दरात उपलब्ध होतात.

राशन कार्ड साठी पात्रता

  • जर एखादी व्यक्ती एक ठिकाणावरून दुसरया ठिकाणावर जाते तेंव्हा त्याना नविन रेशन कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • जर घरामध्ये कुणाचा जन्म झाला तर त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये ADD करावे.
  • जर कोणी व्यक्ती विवाहित असेल तर त्याच्या पत्नीचे नाव कुटुंबाच्या रेशन कार्ड मध्ये ADD करावे.

राशन कार्ड साठी महत्त्वाचे

  • महाराष्ट्र रेशन कार्ड यादीमध्ये लोकांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित  APL ब BPL अशी निवड केली आहे. त्यामुळे बऱ्या जणांची नावे यादीत आहेत.
  • ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10,000 पेक्षा जास्त आहे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून धान्य आणि इंजिने मिळवण्यास अपात्र असतील.
  • ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10000 ते कमी होतील त्या लोकांना कमी किंमतींवर अन्नधान्य आणि इंधन मिळतील

महाराष्ट्र रेशन कार्ड यादी ऑनलाइन

  • त्यानंतर एन एफ एस ए. च्या पात्रता यादीतील दुवा उघडा
  • त्यानंतर तुमच्या जिल्हेची निवड करा
  • तुमच्या तहसीलची निवड करा
  • महाराष्ट्र त्याचे रेशन कार्ड यादी मध्ये आपले नाव शोधा
मित्रांनो आपणास महाराष्ट्र रेशन कार्डची ऑनलाइन यादी ही पोस्ट कशी वाटली, आपण आम्हाला टिप्पणी देऊ शकता, संबंधित प्रश्न विचारू शकता.आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो. आपण आमच्या फेसबुक पेज लाइक आणि शेअर करू शकता.

SHARE THIS

२८ टिप्पण्या:

  1. लाभाथाॅ,मनिषा,उतम,सोलाट,रोज,चकरा,रोज,चकरा,आँनलाईन,रेशन,272027575111,पिन,कोड,414102

    उत्तर द्याहटवा
  2. मी आनंदराव भाऊराव पवार मला मला रेशन कार्ड चा rc नोंदणी क्रमांक हवा असून तो देण्यात यावा..
    जिल्हा:- नांदेड
    तालुका:- नायगाव
    गाव:- गोळेगाव
    पिन कोड: 431722

    उत्तर द्याहटवा
  3. राजाराम परसराम पोपळघट मला रासेन काडै नविन पुस्तक पाहिजेत 2726437116
    मुघोरदरीपोसाखरा तासेनगाव जिहिगोली

    उत्तर द्याहटवा
  4. मी अशोक व्यकटराव मोरलवार मु पोस्ट पेठवडज ता कंधार जी नांदेड येथील रहिवाशि आहे माझे रेशन कार्ड हरवले आहे माला राशन कार्ड Ragister card no kalvine ही विनंती

    उत्तर द्याहटवा
  5. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. भाई, गरीब होते हुए 2011 के सर्वेक्षण में हमारा नाम नही। हमारे पास आमदनी का कोई साधन नही। बुढ़ापे में काम नही होता। बाल बच्चे भी नही। अमीरो को गरीब दिखाकर आयुष्यमान भारत के कार्ड बाटे गये। गरीबों के नाम जोड़ने के लिये प्रयास करे।

    उत्तर द्याहटवा