शेत जमीनीची मोजणी व त्या आधारे येणारी जमीनीची निश्चित मोजमापे ही शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश सरकारने संपूर्ण भारताचा टोपोग्राफीकल सर्व्हे...
हे तुम्हाला माहिती आहे का? ७/१२ /नमुना ८ एकदाच वाचाच...(Do you know this? 7/12 and Namuna Read Only Once)
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर =...